Marathi short poems | Marathi charolya | Matahi chitra kavita | Prem kavita

Marathi Citra Kavita ,Charolya Marathi short poems | Marathi charolya | Matahi chitra kavita | Prem kavita


Marathi Citra Kavita

निस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही,
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही..
कितीही केलं तरी केलं कुणी म्हणतचं नाही,
वाटतं मी कुणाचा कुणी राहिलोचं नाही.. कारण ??
कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतचं नाही,
माझं मन हे असं का ??
कुणालाचं समजत नाही…
उगाचच खूप उत्तरे द्यायला लागतात
कधी कधी वेड्यासारखे वागल्यावर …….

पण खूप वेड्यासारखे वागायला होत मला ..
पहिला पाऊस पडल्यावर …..

“प्रेम” शब्द बोलला तरी मनाला हर्ष
होतो…
अन
बोलताना ओठांचा ओठांना स्पर्शहोतो….

जख्म आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात
दु:खालाच मी प्राणप्रिय यार बनवले

Comments

comments