Marathi shayri… तिला कळतच नाही….

 तिला कळतच नाही …..

ओठांवर आलेले शब्द ,
तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही ……
डोळ्यांत दाटलेले भाव ,

तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही ……

तिला कळतच नाही

Comments

comments