Marathi sad poems Kavita Kosh Love poems in marathi

Marathi sad poems | Marathi kvita | Marathi chitra kavita | Love poems in marathi

आपलंही कुणी असावं

rp_sad-alone-girl-lying-lovesove-200x300.jpg
ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं….
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं…
छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण …
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा…
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं…
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ….
 
नेहमीचा यार वाटत….. आपलंही कुणी असावं…

Comments

comments