Category: marathi quotes

Marathi Kavita | Marathi Love Poems | Marathi Chitra Kavita | Marathi Friendship Kavita |

Marathi Kavita | Marathi Love Poems | Marathi Chitra Kavita | Marathi Friendship Kavita |

Marathi Kavita “जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो..!”

Read More Marathi Kavita | Marathi Love Poems | Marathi Chitra Kavita | Marathi Friendship Kavita |

MARATHI CHAROLI – जगावे असे कि मारणे अवघड होईल

MARATHI CHAROLI – जगावे असे कि मारणे अवघड होईल   जगावे असे कि मारणे अवघड होईल , हसावे असे कि रडणे अवघड होईल , कुणाशीही मैत्री करणे सोप्पे होईल , पण मैत्री टिकवावी अशी कि तोडणे अवघड होईल

Read More MARATHI CHAROLI – जगावे असे कि मारणे अवघड होईल

ह्रदयस्पर्शी.| Marathi kavita ह्रदयस्पर्शी | marathi kavita | marathi poems | marathi sad poems

ह्रदयस्पर्शी.| Marathi kavita ह्रदयस्पर्शी | marathi kavita | marathi poems | marathi sad poems

ह्रदयस्पर्शी……… ह्रदयस्पर्शी….…..“एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले, तो तिच्यावररागावूनबसलो, तिने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पणतो काहीचऐकून घेत नव्हता, शेवटी रागाने ती ही म्हणाली..“मी आहे तर इतका रागावतो आहेस, मी नसेन तरकायकरशील?”तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?कोणाच्या आसवांना टिपशील? कोणाच्या निरर्थकगप्पांमध्येरमशील? कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?कोणावरूनमित्रांमध्ये मिरवशील?बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी …

Read More ह्रदयस्पर्शी.| Marathi kavita ह्रदयस्पर्शी | marathi kavita | marathi poems | marathi sad poems

Aai kavita marathi | Marathi hrudayasparshi kavita | Aai war marathi kavita | Marathi chitra kavita

Aai kavita marathi | Marathi hrudayasparshi kavita | Aai war marathi kavita | Marathi chitra kavita

                                                           ***आई*** आई एक नाव असतंघरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! सर्वांत असते तेव्हा जाणवत नाहीआता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पालं उठतातपोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच जाते ठेवून काहीजिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही आई असतो एक धागावातीला उजेड दावणारी समईतली जागा घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भानविझून गेली …

Read More Aai kavita marathi | Marathi hrudayasparshi kavita | Aai war marathi kavita | Marathi chitra kavita

एकदा बघितल्यावर तुझ्याकडे सारखे बघावेसे वाटते | Marathi kavita |Marathi poem | marathi chitra kavita

एकदा बघितल्यावर तुझ्याकडे सारखे बघावेसे वाटते | Marathi kavita |Marathi poem  | marathi chitra kavita

एकदा बघितल्यावरतुझ्याकडे सारखेबघावेसे वाटते…..  एकदा बघितल्यावरतुझ्याकडे सारखेबघावेसे वाटते,बघता बघता तुझाराग पाहून नजरआपोआप खाली जाते,माझं लक्ष्य नसतानाचोरून मलाच बघतेस,आणि आशा या खेळांचीसुरवात मात्र तूच करतेस,खुप काही बोलायचयखुप कही विचारावस वाटतय,रागाने बघताना राग,पण मग, चोरून बघताना काय?हेच समजावून घ्यायचय,पण एकदा बघितल्यावरतुझ्याकडे सारखेच बघावेसे वाटते…!!!

Read More एकदा बघितल्यावर तुझ्याकडे सारखे बघावेसे वाटते | Marathi kavita |Marathi poem | marathi chitra kavita

तरी प्रित तुमची तेवत राहील | Marathi prem kavita | Marathi poems | Poems for your special once | Marathi charoli | Marathi chitra kavita

तरी प्रित तुमची तेवत राहील | Marathi prem kavita | Marathi poems | Poems for your special once | Marathi charoli | Marathi chitra kavita

तरी प्रित तुमची तेवत राहील भावना तुझ्या शुद्ध असतील, तरतीही त्यात वाहून जाईलमनावर अमृत सरी झेलततीही त्यात न्हाहून जाईल.. विचार तुझा नेक असेल, तरतीही तुझा विचार करेलहृदयाच्या तिच्या छेडून तारासप्तसूरांचा झंकार उरेल.. आधार तुझा बलवान असेल, तरतीही तूझ्या कवेत वाहीलमग, कितीही वादळं आलीततरी प्रित तुमची तेवत राहील..

Read More तरी प्रित तुमची तेवत राहील | Marathi prem kavita | Marathi poems | Poems for your special once | Marathi charoli | Marathi chitra kavita

तू जेव्हा म्हणतेस |marathi chitra kavita|marathi poems|marathi kavita तू जेव्हा म्हणतेस |

तू जेव्हा म्हणतेस |marathi chitra kavita|marathi poems|marathi kavita  तू जेव्हा म्हणतेस |

 तू जेव्हा म्हणतेस तू जेव्हा म्हणतेस ,“तू नेहमीच असा वागतोस मुद्दाममला छळतोस ”,तेव्हा तू मला आवडतेस.. तू जेव्हा म्हणतेस,“मला तुझ्याशी बोलायचे नाही आता ..”आणि लगेच विचारतेस ,“बोलतोस का आता ?”,तेव्हा तू मला आवडतेस.. तू जेव्हा म्हणतेस,“ परत जर असावागलास तर..मी तुला कायमची सोडून जाईन…लक्षात ठेव ” ,तेव्हा तू मला आवडतेस.. तू जेव्हा म्हणतेस ,”मी जगू शकत …

Read More तू जेव्हा म्हणतेस |marathi chitra kavita|marathi poems|marathi kavita तू जेव्हा म्हणतेस |

Very Sad Love Poem Marathi Dukkhi kavita – Aapla hi kuni asava

Very Sad Love Poem Marathi Dukkhi kavita – Aapla hi kuni asava

Very Sad Love Poem Marathi Dukkhi kavita – Aapla hi kuni asava:  आपलंही कुणी असावं ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं…. माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव.. कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं… छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण … …

Read More Very Sad Love Poem Marathi Dukkhi kavita – Aapla hi kuni asava

Touching Love Poems Marathi Love Poems – Eak Vinanti Aahe

Touching Love Poems Marathi Love Poems – Eak Vinanti Aahe

 Touching Love Poems Marathi Love Poems – Eak Vinanti Aahe एक विनंती आहे | Marathi Virah Kavita | Sad Marati Poem | Marathi Chitra Kavita | Touching Love Poems | Marathi Love Poems With Image  एक विनंती आहे ….. दुरच जायच असेल तर जवलच येऊ नका, busy आहे सांगुन टालायाच असेल तर वेळच देऊ नका…… …

Read More Touching Love Poems Marathi Love Poems – Eak Vinanti Aahe

माझ्याशी आजकाल हे घडते – मराठी प्रेम कविता

माझ्याशी आजकाल हे घडते – मराठी प्रेम कविता

माझ्याशी आजकाल हे घडते – मराठी प्रेम कविता माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे , डोळ्यापुढे माझ्या गा तुझेच चित्र आहे तुझे रूपवर्णन करण्यापलीकडे शब्दही अपुरे , हातात माझ्या अझुनी ते अपूर्ण पत्र आहे एका कटाक्षाने घालीले भुरड असे हृदयाला हा तळमळतो तुझ्यासाठी,धीर देतो मी पात्र आहे ओढणीच्या ढगाला सरसावून …

Read More माझ्याशी आजकाल हे घडते – मराठी प्रेम कविता