Category: marathi paus kavita

Marathi short poems | Marathi charolya | Matahi chitra kavita | Prem kavita

Marathi short poems | Marathi charolya | Matahi chitra kavita | Prem kavita

Marathi Citra Kavita ,Charolya Marathi short poems | Marathi charolya | Matahi chitra kavita | Prem kavita Marathi Citra Kavita निस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही, निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही.. कितीही केलं तरी केलं कुणी म्हणतचं नाही, वाटतं मी कुणाचा कुणी राहिलोचं नाही.. कारण ?? कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतचं नाही, माझं मन हे असं …

Read More Marathi short poems | Marathi charolya | Matahi chitra kavita | Prem kavita

आवडेल मलाही पाऊस व्हायला-Marathi kavita | Marathi paus kavita | Marathi chitra kavita | Marathi love poems | Romantic poems

आवडेल मलाही पाऊस व्हायला-Marathi kavita | Marathi paus kavita | Marathi chitra kavita | Marathi love poems | Romantic poems

आवडेल मलाही पाऊस व्हायला… आवडेल मलाही पाऊस व्हायला… न सांगता तुझ्या भेटीला यायला … धुंद होऊन तुझ्यावर बरसायला… केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला… अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला… आवडेल मलाही पाऊस व्हायला … आवडेल मलाही पाऊस व्हायला … गंध होऊनी श् ‍वासात तुझ्या मिसळायला … श्‍वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला… काळ्या ढगांमधून पळून यायला… अलगद तुझ्या कुशीत शिरायला… …

Read More आवडेल मलाही पाऊस व्हायला-Marathi kavita | Marathi paus kavita | Marathi chitra kavita | Marathi love poems | Romantic poems

पाऊस आठवणीतला-marathi poem | Marathi paus poem | Marathi kavita | Marathi chitra kavita | Marathi vinodi kavita

पाऊस आठवणीतला-marathi poem | Marathi paus poem | Marathi kavita | Marathi chitra kavita | Marathi vinodi kavita

पाऊस आठवणीतला पाऊस आठवणीतला खुदु खुदु हसवणारा  खोटे खोटे पैसे देवून  मोठा मोठा येणारा पाऊस आठवणीतला धो धो कोसळणारा  शाळेच्या खिड कीतून  हळूच खुणावणारा पाऊस आठवणीतला कागदी होडीबरोबर वाहणारा  शाळे भोवती तळे साचवून  हमखास सुट्टी देणारा पाऊस आठवणीतला चिंब चिंब भि जवणारा  आईच्या हातचा चहाची  लज्जत अजूनच वाढवणारा आता आता पाउस  रुसल्या सारखा वाटतो  रौद्र …

Read More पाऊस आठवणीतला-marathi poem | Marathi paus poem | Marathi kavita | Marathi chitra kavita | Marathi vinodi kavita

Pahila paus-Pahila prem | Paus kavita marathi | Marathi pahilya premachya kavita | prem kavita

Pahila paus-Pahila prem | Paus kavita marathi | Marathi pahilya premachya kavita | prem kavita

पहिला पाऊस – पहिले प्रेम   प्रेमाच्या या विश्वात पाऊसाचे ऋण खूप न्यारे ….तुझ्या माझ्या भेटीची ते ओले चिंब पावसाळे ….. आठवतंय का सखे तुला ती पहिली आपली भेट …धावत पळत पावसात कसे गाठले होते मी चर्चगेट ………. तुला बघण्यासाठी इतका कासावीस होतो …आठवतंय का सखे तुला ते डोळ्यातलं प्रेम …… प्रेमाची ती हाक आज हि …

Read More Pahila paus-Pahila prem | Paus kavita marathi | Marathi pahilya premachya kavita | prem kavita

Awesome marathi ukhane navardevasathi / navrisathi नवरदेवाचे / नवरीचे उखाणे

Awesome marathi ukhane navardevasathi / navrisathi नवरदेवाचे / नवरीचे उखाणे

Awesome marathi ukhane navardevasathi / navrisathi नवरदेवाचे / नवरीचे उखाणे : awesome marathi ukhane containing on this site good to read, really feeling well after reading this, regards of marathi ukhane. नवरीचे उखाणे अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी स्वानंद रावांचा नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी  बारिक मणी घरभर पसरले,—– साठि माहेर विसरले मंगळसुत्रातील दोन वाटया …

Read More Awesome marathi ukhane navardevasathi / navrisathi नवरदेवाचे / नवरीचे उखाणे

Marathi couple poem – स्वप्नी माझ्या येऊन तू

Marathi couple poem – स्वप्नी माझ्या येऊन तू

Marathi love poem | Marathi couple poem | Love poems with images | Marathi chitra kavita | Love poems in marathi – Marathi couple poem – स्वप्नी माझ्या येऊन तू नाते तुझे-माझे .. स्वप्नी माझ्या येऊन तू फक्त गप्पा मारत बसतेस तर कधी मिठीत येऊन अचानक निरोप घेऊन जातेस गप्प राहा ग आता किती बडबड करतेस …

Read More Marathi couple poem – स्वप्नी माझ्या येऊन तू

Marathi Kavita on Rain – आठवणीतला पाऊस

Marathi Kavita on Rain – आठवणीतला पाऊस

Marathi Kavita on Rain – आठवणीतला पाऊस आठवणीतला पाऊस न विसरता येणारा प्राजक्ताच्या सड्यावर जसं हलकंच दंव विसावणारं लहानपणीचा पाऊस खोट्या नाण्याचं आमिष देवून त्याला धो धो बरसायला लावणं फ़ेर धरून त्याच्याबरोबर मलाच नाचायला लावणारा आईचा धपाटा खाऊनही पुन्हा खुणावणारा पाऊस आता थोडा शहाणा झालेला शाळेभोवती तळं करून आम्हाला हक्काची सुट्टी देणारा.. दप्तर घरी टाकून कागदाच्या …

Read More Marathi Kavita on Rain – आठवणीतला पाऊस

Marathi Kavita on Rain – पहिला पाऊस पडतो तेंव्हा

Marathi Kavita on Rain – पहिला पाऊस पडतो तेंव्हा

Marathi Kavita on Rain – पहिला पाऊस पडतो तेंव्हा पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं… हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं! आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या कोसळणार्‍या धारा श्वासांमध्ये भरून घ्यायचा सळाळणारा वारा कानांमधे साठवुन घ्यायचे गडगडणारे मेघ डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची सौदामिनीची रेघ पावसाबरोबर पाऊस बनून नाच नाच नाचायचं अंगणामधे, मोगर्‍यापाशी तळं होऊन साचायचं! आपलं …

Read More Marathi Kavita on Rain – पहिला पाऊस पडतो तेंव्हा

Marathi Kavita on Rain – पाऊस आलाय….भिजून घ्या

Marathi Kavita on Rain – पाऊस आलाय….भिजून घ्या

Marathi Kavita on Rain – पाऊस आलाय….भिजून घ्या पाऊस आलाय….भिजून घ्या थोडा मातीचा गंध घ्या थोडा मोराचा छंद घ्या उरात भरून आनंद घ्या.. आलाय पाऊस…..भिजून घ्या बघा समुद्र उसळतोय वारा ढगांना घुसळतोय तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या.. आलाय पाऊस…..भिजून घ्या ऑफ़ीस रोजच गाठत असतं काम नेहमीच साठत असतं मनातून भिजावंसं वाटत असतं मनाची हौस पुरवून घ्या.. आलाय …

Read More Marathi Kavita on Rain – पाऊस आलाय….भिजून घ्या

Marathi Kavita on Rain – पाऊस आला

Marathi Kavita on Rain – पाऊस आला

Marathi Kavita on Rain – पाऊस आला पाऊस आला , पाऊस आला , पाऊस  आला   रिपरिप येतो मनि   तरंगतो   आनंदाचे   गाणे रंग   येऊन  पानोपानि स्मरवितो तराणे पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला . बालपणाच्या आठवणी   घेऊन तो येतो पाण्यातल्या   होड्या नि गाणि तो गातो वारा पण   अलगद डोलु  लागतो हिरवा  निसर्ग  सारा  ओलागार होतो पाऊस …

Read More Marathi Kavita on Rain – पाऊस आला

Marathi Paus Kavita – पाऊस आठवणीतला

Marathi Paus Kavita – पाऊस आठवणीतला पाऊस आठवणीतला खुदु खुदु हसवणारा खोटे खोटे पैसे देवून मोठा मोठा येणारा पाऊस आठवणीतला धो धो कोसळणारा शाळेच्या खिड कीतून हळूच खुणावणारा पाऊस आठवणीतला कागदी होडीबरोबर वाहणारा शाळे भोवती तळे साचवून हमखास सुट्टी देणारा पाऊस आठवणीतला चिंब चिंब भि जवणारा आईच्या हातचा चहाची लज्जत अजूनच वाढवणारा आता आता पाउस रुसल्या …

Read More Marathi Paus Kavita – पाऊस आठवणीतला

Marathi Paus Kavita – आला आला पाउस आला

Marathi Paus Kavita – आला आला पाउस आला आला आला पाउस आला बघा बघा हो आला आला पाउस आला.. पाउस आला.. काळ्याकाळ्या मेघांमधुनी शुभ्र कशा या धारा झरती अवतीभवती झुलू लागल्या जलधारांच्या माळा हसली झाडें, हसली पानें फुलें-पाखरें गाती गाणे ओल्याओल्या मातीचाही श्वास सुगंधी झाला धरणी दिसते प्रसन्‍न सारी पागोळ्यांची नक्षी न्यारी फांदीफांदीवरी थाटली थेंबांची ही …

Read More Marathi Paus Kavita – आला आला पाउस आला