Marathi Jokes – आता हसा मराठीत

Marathi Jokes – आता हसा मराठीत

Smiley-Face

 

1]या महागाईच्या दुणियेत हा विनोद नाही एकदम खर वाटेल..))))
.
.
.
बायको : आज तर ५ रुपयांचे ३ कांदे मिळालेत.!
.
.
नवरा (मौसमामध्ये येऊन ) : ते कसं ग??
.
.
.
.
.
.
बायको : ५ रुपयांचा त्याने १ कांदा दिला,
१ मी ऊचलून आणि पळाली,
आणि १ त्याने मला फेकुन मारला.

2]आजकाल पालकांना एकच चिंता लागलेले असते, ती म्हणजे
.
.
.
.
.
आपला मुलगा काय ‘डाऊनलोड’ करतोय;
.
.
आणि
.
.
आपली मुलगी काय ‘अपलोड’ करतेय

3] काँलेज मध्ये एक नवीन मुलगी येथे .
मुलगा :- तुझे नाव काय …?
मुलगी :- मला सगळे”ताई”म्हणतात ।।।
मुलगा :- आइला ,
काय योगा योग आहे ..
मला पण सगळे”दाजी”म्हणतात …

4] Interviewer : तुझं ग्ऱज्युशन कुठं झालं आहे?
.
.
अम्या (अमर) : सर….. IIN (idea internet network)
वर…
.
.
Interviewer : बर, मला सांग या रूम
ला किती दरवाजे आहेत?
.
.
अम्या : १ च आहे…
.
,
,
.
,
.
Interviewer : त्याचं दरवाज्यातून बाहेर
जा नालायका हरामखोरा……..

5] झंम्प्या : साहेब
ह्यावेळी तुम्ही माझा पगारात २०० रुपये कमी दिलेत
साहेब : अरे वा गेल्यावेळी तुला पगारात चुकून २०० रुपये जास्त दिले होते..
झंम्प्या : हो साहेब पण ती तुमची पहिलीच
चुक होती म्हणून मी तेव्हा गप्प होतो….

सरदार पोलिस स्टेशन मध्ये :
सरदार : हे फोटोज कुणाचे आहेत ?
पोलिस ऑफिसर : हे आतंकवादी आहेत! त्यांना अटक
करायची आहे.
सरदार : आओ साहेब फोटो काढतानाच पकडायचे
नाही का त्यांना ! ! !

6] 1 मुलगा exam ला जातो classroom मध्ये आल्यावर फुल tension मध्ये असतो madam त्याला खूप प्रश्न विचारत असतात
.
.
. बाळा काय problem आहे का ,hall ticket,pen,pencil काही घरी राहिले का …….
मुलाने दिलेले kadak उत्तर .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा – ये बाई जरा गप की इथ paper वेगळा आणि copya वेगळ्याच आणल्या , तुला काय कळतं ग

7] एकदा एक माणुस आपल्या मुलाला बेदम मारत असतो.
शेजारी;-का मारताय एवढं ,काय झाल?
मुलाचा बाप: उद्या ह्याच्या शाळेचा निकाल आहे
शजारी : मग आज का मारताय.
मुलाचा बाप: अहाे मी उद्या गावाला चाललाेय
(Confidence)

8] माझी बालपणीची शौर्यकथा : .
मी एका सिंहाच्या कानाखाली लावली ……… .
एका वाघाच्या पेकाटात लाथ
घातली ……… . .
एका चित्त्याचा तंगडा मोडला ….. . .
एका हत्तीला फेकून दिला . .
.
.
.
.
.
.
मग मात्र
मला त्या खेळण्याच्या दुकानाच्या मालकाने
दुकानाबाहेर काढला…….

9] माहेरहून आलेल्या बायकोला तिचा नवरा स्टेशनवर घ्यायला आला असता.
बायको म्हणाली,
समोर बघा त्या स्त्रीचा नवरा तिच्याशी किती प्रेमाने बोलतोय.
नाही तर तूमचं तोंड उतरलेलंच असतं.

Comments

comments