Marathi Charoli

Marathi Charoli | Marathi Chitra Kavita | Marathi Charoli With Images | Marathi Shorts Poems | Shorts Kavita |

marathi kavita www.humminglove.com


अशाच कधी आयुष्यात वावटळी उठतात
प्रकाशवाटेवरील जीवनाला अंधारखाईत लोटतात….

ज्यांना विसरून त्या मनाने,
उभारणी केलेली असते पुन्हा नव्याने….
नेमक्या त्याच कटू यातना… 
पापण्यांवर पाणी देण्यासाठी पुन्हा भेटतात….

Comments

comments