Hindi Love SMS – मनातलं लिहीता यावं अस.एखाद पान असावं

Hindi Love SMS – मनातलं लिहीता यावं अस.एखाद पान असावं

मनातलं लिहीता यावं अस.एखाद पान असावं

मनातलं लिहीता यावं अस.एखाद पान असावं.
सुर्यालाही लाजवेल अस.आपलं तेज असावं.
माझ्या गोड मिञांनो. वागता येईल तेवढे सर्वांशी .प्रेमाने वागाव.
मरायला तर सगळेच आलेत.पण जगाव अस कि .
मेल्यानंतरही नाव निघाव.

Comments

comments