Category: Friendship Messages

Maitri… marathi kavita | Friendship poems in marathi | Sweet marathi friendship poems

Maitri… marathi kavita | Friendship poems in marathi | Sweet marathi friendship poems

***मैत्री***   मैत्रीसाठी माझा प्रस्ताव,माझ्या विनंतीला तीचा होकार,तेव्हा जाणवले आता मैत्रीच्या झाडाला,नवी पालवी फुटणार.. मैत्री आमची खुप सुंदर,एकाकीच्या सागरात जिव्हाळ्याच बंदर,ती म्हणायची राहूया आपण,असंच सोबती निरंतर… तीचा माझ्यावर खुप जिव,हे तिच्या स्वभावातून कळायचं,माझ्या अपयशाला,माझ्या चुकीला,तिच्या डोळ्यातून टीप गळायचं.. ती मला सावरायची ,माझ्या उदासीला दुर लावायची,आंनदाची ती श्रावणसर ,माझ्यावर वेळोवेळी कोसळायची.. मैत्री आमची वाढत गेली,तसं एकतर्फी …

Read More Maitri… marathi kavita | Friendship poems in marathi | Sweet marathi friendship poems

Marathi Friendship Poem – मैत्री

Marathi Friendship Poem – मैत्री

Marathi Friendship Poem – मैत्री मैत्री म्हजे आहे तरी काय काय ते मैत्री दुःखाला साथ देणारी मैत्री कि सुखांमध्ये सोबत असणारी मैत्री आमंत्रण देणारी मैत्री कि आमंत्रण ना देता येणारी मैत्री चुकीला माफ करणारी मैत्री कि माफ न करणारी मैत्री मी तेच विचारत आहे कि नेमकी मैत्री म्हणजे आहे तरी काय

Read More Marathi Friendship Poem – मैत्री

Marathi Friendship Poem – मैत्री तुझी माझी

Marathi Friendship Poem – मैत्री तुझी माझी

Marathi Friendship Poem – मैत्री तुझी माझी  बोलताना न थांबणारी तर कधी आठवणीनमध्ये रमणारी कधी आनंद दुणावणारी तर कधी दु:ख कमी करणारी कधी धीर देणारी तर कधी आत्मविश्वास वाढवणारी कधी वाट दाखवणारी तर कधी हाकेला धावून येणारी अंधारात प्रकाश देणारी तर कधी पावलो पावली विश्वास देणारी अशी ही मैत्री तुझी माझी मला जगण्याची वेगळी दिशा दाखवणारी …

Read More Marathi Friendship Poem – मैत्री तुझी माझी