Category: marathi quotes

Marathi Kavita | Marathi Love Poems | Marathi Chitra Kavita | Marathi Friendship Kavita |

Marathi Kavita “जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो..!”
Read More

ह्रदयस्पर्शी.| Marathi kavita ह्रदयस्पर्शी | marathi kavita | marathi poems | marathi sad poems

ह्रदयस्पर्शी……… ह्रदयस्पर्शी….…..“एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले, तो तिच्यावररागावूनबसलो, तिने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पणतो काहीचऐकून घेत नव्हता, शेवटी रागाने ती ही म्हणाली..“मी आहे तर इतका रागावतो आहेस,
Read More

Aai kavita marathi | Marathi hrudayasparshi kavita | Aai war marathi kavita | Marathi chitra kavita

                                                           ***आई*** आई एक नाव असतंघरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! सर्वांत असते तेव्हा जाणवत नाहीआता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पालं उठतातपोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
Read More

एकदा बघितल्यावर तुझ्याकडे सारखे बघावेसे वाटते | Marathi kavita |Marathi poem | marathi chitra kavita

एकदा बघितल्यावरतुझ्याकडे सारखेबघावेसे वाटते…..  एकदा बघितल्यावरतुझ्याकडे सारखेबघावेसे वाटते,बघता बघता तुझाराग पाहून नजरआपोआप खाली जाते,माझं लक्ष्य नसतानाचोरून मलाच बघतेस,आणि आशा या खेळांचीसुरवात मात्र तूच करतेस,खुप काही बोलायचयखुप कही विचारावस
Read More

तरी प्रित तुमची तेवत राहील | Marathi prem kavita | Marathi poems | Poems for your special once | Marathi charoli | Marathi chitra kavita

तरी प्रित तुमची तेवत राहील भावना तुझ्या शुद्ध असतील, तरतीही त्यात वाहून जाईलमनावर अमृत सरी झेलततीही त्यात न्हाहून जाईल.. विचार तुझा नेक असेल, तरतीही तुझा विचार करेलहृदयाच्या तिच्या
Read More

तू जेव्हा म्हणतेस |marathi chitra kavita|marathi poems|marathi kavita तू जेव्हा म्हणतेस |

 तू जेव्हा म्हणतेस तू जेव्हा म्हणतेस ,“तू नेहमीच असा वागतोस मुद्दाममला छळतोस ”,तेव्हा तू मला आवडतेस.. तू जेव्हा म्हणतेस,“मला तुझ्याशी बोलायचे नाही आता ..”आणि लगेच विचारतेस ,“बोलतोस का आता
Read More

Very Sad Love Poem Marathi Dukkhi kavita – Aapla hi kuni asava

Very Sad Love Poem Marathi Dukkhi kavita – Aapla hi kuni asava:  आपलंही कुणी असावं ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
Read More

माझ्याशी आजकाल हे घडते – मराठी प्रेम कविता

माझ्याशी आजकाल हे घडते – मराठी प्रेम कविता माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे , डोळ्यापुढे माझ्या गा तुझेच चित्र आहे तुझे रूपवर्णन
Read More